THE CIRCLE OF LIFE marathi

Author : SUDHA MURTY

ISBN No : 9789357204736

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE


"उत्तरा राव, जानकी परांजपे, अरविंद शाह, के. सुब्बा राव आणि सुमित्रा अय्यर यांची पहिली भेट १९९९ साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये होते. अत्यंत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले हे पाचजण लवकरच चांगले मित्र बनतात. नाती, करिअर आणि आयुष्याचा प्रवास करत असताना, ते एकमेकांना वचन देतात—पंचवीस वर्षांनंतर पुन्हा या कॅम्पसवर भेटायचं. संघर्ष, चिकाटी, यश आणि निराशा यांची ही गोष्ट, या पाच मित्रांच्या आयुष्याचा मागोवा घेत त्यांच्या आठवणींमधून आयुष्याने कोणते वळण घेतले, हे उलगडते. त्यांच्या दृष्टीने आयुष्य एक चक्र पूर्ण करून परत त्या सुरुवातीच्या बिंदूवर आलेले असते. प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी, द सर्कल ऑफ लाइफ ही आयुष्यातील मोठ्या अपेक्षांचा सामना करणाऱ्या पाच मित्रांची एक भावनिक आणि मन हेलावणारी कथा आहे.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories