Author : AGATHA CHRISTIE
ISBN No : 9789355438799
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MANJUL PUBLISHING HOUSE
जीवघेणी बर्फाची वादळे आणि धोकादायक भेटवस्तू, विष कालवलेले जेवण आणि रहस्यमय पाहुणे... ॲगाथा ख्रिस्तीच्या या नव्या कथासंग्रहात तुम्हाला सुप्रसिद्ध डिटेक्टिव्हजनी सोडवलेली वेगळीच रहस्ये वाचायला मिळतील. हिवाळ्यात दिवस लहान होत असताना, थंडीचा कडाका वाढत असताना, जवळपास कुणीतरी खुनी होताच! मस्त उबदार जागी बसून, या खुनाच्या रहस्यकथा वाचायला तुम्हाला नक्कीच मजा येईल!