SATYAKATHEYCHE GOOD VALAY

Author : URMILA BHAVE

ISBN No : 22022023M02

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : SWARUPDEEP PRAKASHAN


एका पहाटे तो येताना दिसला. तो हळूहळू जवळ येऊ लागला. कितीही तयारी केली असली तरी, त्याला पहाताच याच्या हातापायाला कंप सुटला. घशाला कोरड पडली. पोटात भीतीने गोळा उठला. अटळ होते तरी टाळावेसे वाटत होते. पण जीवनचे आयुष्य संपले होते. म्हणूनच तर तो आला होता. साक्षात काळ - यमदूत ..का मित्र ? आता विचार करायलाही सवड नव्हती. तो समोर उभा राहिला होता. त्याने हात पुढे केला. न कळतच जीवनने त्याचे बोट धरले. बोट धरताच त्याची भीती क्षणात नाहीशी झाली. आता त्याला त्याची सोबत मिळाली होती.

तो हाताला धरून जीवनला घेऊन चालला. हळुहळू लांब लांब धुक्यातून, धुक्याच्या पलिकडे, जाणीव नेणिवेच्या पार... या जगातून .... दुसऱ्या जगात... अगदी शांतपणे हा प्रवास चालला आहे.

...आणि आता जीवनच आपल्या अस्थी घेऊन फिरत आहे.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories