Author : MUKUND TAKSALE
ISBN No : 240520203
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MAJESTIC PUBLISHING HOUSE
Currently Unavailable - Still you can add in CART.
एक गोष्ट मात्र निर्विवाद – मुकुंद टाकसाळे जे काही लिहितात, त्यावर विशिष्ट दर्जाचा ठसा असतो. काही वस्तूंच्या, पदार्थांच्या बाटल्यांवर त्यांच्या दर्जाची हमी देणारा ‘एगमार्क’ किंवा ‘इन्डियन स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूट’ चा ‘आय्.एस्. आय्.’ हे शिक्के असतात. टाकसाळे यांच्या विनोदी कथांवर ‘टाकसाळे’ हा दर्जाचा शिक्का असतो. अजून तरी तो उच्च दर्जाचा शिक्का आहे. तो दीर्घकाळ तसाच राहो !