Author : VASANT VASANT LIMAYE
ISBN No : 9788174349996
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : RAJHANS PRAKASHAN
पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा,
ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा
‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप.
एका गडावरच्या भटकंतीत
त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.
मग सुरू झाला
रोलरकोस्टरसारखा एक थरारक प्रवास.
या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत;
तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही.
आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत.
अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव,
कल्पित आणि सत्य
यांच्यामधला पुसट, धूसर सीमारेषांवर
आट्यापाट्या खेळणारी
नाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला
खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी
विश्वस्त