NAVE KINARE

Author : MADHAVI KUNTE

ISBN No : 8186926690

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : DILIPRAJ PRAKASHAN PVT LTD


नवे किनारे : जीवनप्रवाह नित्य नवा असतो. तो एका जागी स्थिरावत नाही. प्रत्येक पिढीत जगण्याची रीत हळूहळू बदलत जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा ठरावीक काळानंतर नवे किनारे दिसू लागतात. एकाच पिढीत भिन्न सामाजिक स्थरांवर जगणं वेगळं, नातेसंबंध, वेगवेगळे, स् त्री पुरुषांचे दृष्टिकोनही वेगवेगळे असतात. कुटुंबाच्या कर्तव्य, वर्तणूक मूल्ये ह्याविषयीच्या कल्पनाही बदलत राहतात. प्रवाह पुढे जातो, तसतसे नवे किनारे आपसूक निर्माण होतात.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories